Public App Logo
Jansamasya
���ादसा
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
Crimenews
Cbi
Mathura
Fatehpur
Jodhpur
Amitshah
Uppolice
Punjab

शेगाव: अवैधरित्या देशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या एकास शेगाव शहर पोलिसांनी जुने बसस्थानक परीसरात पकडले

Shegaon, Buldhana | Nov 25, 2025
अवैधरित्या देशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या एकास शेगाव शहर पोलिसांनी जुने बसस्थानक परीसरात जुनी पाण्याची टाकीजवळ २४ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजेदरम्यान पकडले.पोहेकॉ. गणेश वाकेकर यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे जुने बसस्थानक परीसरात जुनी पाण्याची टाकीजवळ छापा टाकून राजु रामकृष्ण सोळंके वय 54 वर्ष रा. व्यंकटेश नगर ताडीपरीसर यास पकडले.व त्याच्या ताब्यातून पोलिसांनी देशी दारू च्या १८.नग शिष्या व वायरची थैली असा एकूण ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त.
शेगाव: अवैधरित्या देशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या एकास शेगाव शहर पोलिसांनी जुने बसस्थानक परीसरात पकडले - Shegaon News