खामगांव नगर पालिक निवडणुकीच्या तोंडावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माजी नगरसेविका सौ माधुरीताई अजय ताकवाले तसेच काँग्रेसचे शुभम मिश्रा यांनी खामगावं शहरात मा.ना.ॲड आकाश फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या शाश्वत विकासाच्या समर्थनार्थ आज दिनांक २४ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजे दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला यावेळी ना ॲड आकाश फुंडकर कामगार मंत्री यांच्या हस्ते भाजपाच्या दुपटटा घालून पक्ष प्रवेश करण्यात आला.यावेळी भाजपाचे संजय शिन