Public App Logo
Jansamasya
���ादसा
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
Crimenews
Cbi
Mathura
Fatehpur
Jodhpur
Amitshah
Uppolice
Punjab

शेगाव: गोळेगाव खुर्द येथून ४४ वर्षीय इसम बेपत्ता शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद

Shegaon, Buldhana | Nov 23, 2025
गोळेगाव खुर्द येथून ४४ वर्षीय इसम बेपत्ता झाल्याची घटना २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजेदरम्यान उघडकीस आली आहे. गोळेगाव खुर्द येथील मोहन शालीग्राम भटकर वय ४४ वर्ष हे घरून शेगाव येथे कामासाठी जातो असे म्हणून घरून निघून गेले ते उशिरापर्यंत घरी परत न आल्याने त्यांचा नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला असता ते कुठेच मिळून आले नाही.यामुळे याबाबत नातेवाईकांनी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दिली.
शेगाव: गोळेगाव खुर्द येथून ४४ वर्षीय इसम बेपत्ता शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद - Shegaon News