शेगाव: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शेगाव प्रचार कार्यालयाचे अग्रेसन चौकात उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्तेउद्घाटन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते शेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्य प्रचार कार्यालयाचे उद्घाटन अग्रसेन चौकात आज दिनांक २६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजे दरम्यान पार पडले. या कार्यक्रमाला अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष तथा राकाँ जिल्हाध्यक्ष नाझीर काझी, आमदार अमोल मिटकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.