Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

खामगाव: बाळापुर फैल येथून ४१ वर्षीय इसम बेपत्ता शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद

Khamgaon, Buldhana | Nov 26, 2025
बाळापुर फैल येथून ४१ वर्षीय इसम बेपत्ता झाल्याची घटना २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेदरम्यान उघडकीस आली आहे. बाळापुर फैल येथील नितीन गणपत दाभाडे वय ४१ वर्ष हे घरून निघून गेले ते उशिरापर्यंत घरी परत न आल्याने त्यांचा नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला असता ते कुठेच मिळून आले नाही.यामुळे याबाबत नातेवाईकांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली तक्रारीवरून पोलिसांनी हरविल्याची नोंद केली आहे.