पातोंडा येथील एका इसमाने विषारी औषध प्राशन केल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर झाल्याची घटना २४ नोव्हेंबर सायंकाळी ६ वाजे दरम्यान उघडकीस आली आहे.पातोंडा येथील रहिवासी गोविंदा नामदेव गवारे (५२) यांनी विषारी औषध प्राशन केले. त्यांना त्वरित नातेवाईकांनी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते डॉक्टरांनी प्रथम उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.