अवैधरित्या देशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या एकास शेगाव शहर पोलिसांनी आठवडी बाजार येथे २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेदरम्यान पकडले.पोहेकॉ गजानन वाघमारे यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आठवडी बाजार येथे छापा टाकून विनोद महादेव उपाध्ये वय 35 वर्ष रा. वरखेड खुर्द यास पकडले.व त्याच्या ताब्यातून पोलिसांनी देशी दारू च्या २०.नग शिष्या व वायरची थैली असा एकूण ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्याच्याविरुद्ध कलम 65 इ मदाका प्रमाणे नुसार गुन्हा दाखल केला आहे.