वरली मटका नावाचा जुगार खेळणाऱ्या एका इसमास खामगांव ग्रामीण पोलिसांनी २२ नोव्हेंबर रोजी रात्री ७.३० वाजेदरम्यान शहापुर येथे पकडले.व त्याच्या ताब्यातून ६४५ रुपयाचा जुगार साहित्य जप्त करून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.आज दिनांक,२३ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजे दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पो कॉ नितेश राठोड यांनी शहापुर येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून रामराव उकर्डा तीडके वय 70 वर्ष रा. देउळखेड यास पकडले.