Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

शेगाव: माटरगाव बुद्रुक येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता जलंब पोलिस स्टेशनला हरवल्याची नोंद

Shegaon, Buldhana | Nov 24, 2025
माटरगाव बुद्रुक येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना २३ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजेदरम्यान उघडकीस आली आहे. माटरगाव बुद्रुक येथील कु पायल संतोष खोंड वय १८ वर्ष ही कोणाला काही न सांगता घरून निघुन गेली. ती उशिरापर्यंत घरी परत न आल्याने तिचा नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला असता ती कुठेच मिळून आली नाही.यामुळे याबाबत नातेवाईकांनी जलंब पोलीस स्टेशनला तक्रार दिली तक्रारीवरून पोलिसांनी हरविल्याची नोंद केली
शेगाव: माटरगाव बुद्रुक येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता जलंब पोलिस स्टेशनला हरवल्याची नोंद - Shegaon News