Public App Logo
Profile Picture

राधेश्री पब्लिसिटी. 9403284633

@kalarasikradheshri
3870Followers
1803Following
मंगरूळपीर: मंगरूळपीर तहसील कार्यालयात आज दुपारला शेतकऱ्यांचं दिवाळीच्या दिवशी भाकर ठेचा खाऊन कर्जमाफीसाठी आंदोलन
मंगरूळपीर: मंगरूळपीर शहरातील आठवडी बाजारात फटाक्यांच्या बाजारपेठेमध्ये ग्राहकांची गर्दी दिसेना अतिवृष्टीचा फटका
मंगरूळपीर: तालुक्यात सर्वात सुंदर देखाव्याचे प्रतीक ठरले भारत उत्सव मंडळाचे देखावे शिवकालीन जिवंत देखावे करून एक आदर्श केला निर्माण
मंगरूळपीर: शहरातील फुले उद्यानात योग शिक्षकाच्या वाढदिवसा दिनी योगसाधकांनी अखंड अविरत योग करण्याची व प्रसार करण्याची  घेतली शपथ
मंगरूळपीर: आज मंगरूळपीर येथील दुर्गा मातेच्या मिरवणुकीने नवरात्र उत्सवाची सांगता दीदीच्या तालात भाविक मंत्रमुग्धमू
मंगरूळपीर: शहरातील मंगलधाम परिसरात बसलेल्या दुर्गादेवीच्या डेकोरेशन कडे अनेकांचे आकर्षण
मंगरूळपीर: तालुक्यातील शहापूर येथील दुर्गा माता संस्थान चा होमवनाचा कार्यक्रम संपन्न रात्री साडेअकरा वाजेपर्यंत होम हवन यज्ञ
मंगरूळपीर: मंगरूळपीर शहरालगत दुर्गा माता संस्थानला एसडीपीओ व ठाणेदार यांनी भेट देऊन उपस्थित भाविकांना केले मार्गदर्शन
मंगरूळपीर: मंगरूळपीर तालुक्यातील शहापूर येथील दुर्गामाता संस्थांच्या वतीने भजनी मंडळांचा सत्कार
मंगरूळपीर: शहरालगत असलेल्या शहापूर  दुर्गामाता संस्थान येथे नवरात्र उत्सवानिमित्त अवघड बाबा भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम संपन्न
मंगरूळपीर: मंगरूळपीर शहरालगत शहापुरात सतत धार पाऊस अनेकांच्या घरात शिरले पाणी वातावरण झाले जलमय
मंगरूळपीर: मंगरूळपीर शहरालागत असलेल्या दुर्गा माता संस्थान शहापूर येथे भाविकांच्या वतीने नवरात्रात दुर्गा मातेला चांदीचा मुकुट भेट
मंगरूळपीर: मंगरूळपीर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस
मंगरूळपीर: देवीचा मंञ मनून महाआरतीला सुरवात...
मंगरूळपीर: मंगरूळपीर तालुक्यातील शहापूर येथील दुर्गा माता संस्थानची तिसरी माळीची महाआरती संपन्न
मंगरूळपीर: मंगरूळपीर येथील ग्रामीण रुग्णालय येथे महाआरोग्य शिबिर संपन्न हजारो गरजूंनी घेतलाय लाभ
वाशिम: वाशिम जिल्ह्यातील एक गुरुजी धरणात मृत जनावरांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
मंगरूळपीर: आज मंगरूळपीर येथे श्रीमद् भागवत सप्ताहाची काल्याची कीर्तन करून सांगता
मंगरूळपीर: आज पितृ अमावस्या निमित्त मंगरूळपीर येथील साई मंगल कार्यालयात हरिकीर्तन संपन्न
मंगरूळपीर: मंगरूळपीर शहरातील साई मंगल कार्यालयात जनजागृती पर भारुड संपन्न
मंगरूळपीर: मंगरूळपीर येथे आज सकाळी आठ वाजता जोरदार पावसाला सुरुवात जवळपास एक तास पाऊस सुरू आहे
मंगरूळपीर: आज इंदिरा एकादशीनिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न कुमारी यांनी केले कीर्तन
मंगरूळपीर: मंगरूळपीर शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल येथे पालक सभा संपन्न पालकांनी प्रश्न विचारले मुख्याध्यापकांनी दिले उत्तर
मंगरूळपीर: मंगरूळपीर पोलीस स्टेशनला धानोरा येथील बौद्ध समाज व पाटील समाज यांच्या पोस्टर फाळण्यावरून वादावरून जमाव
मंगरूळपीर: मराठ्यांना मिळालेल्या आरक्षणाविरोधात ओबीसी बांधवांच्या ञिव प्रतिक्रिया व असंतोष केला व्यक्त