मंगरूळपीर: आज पितृ अमावस्या निमित्त मंगरूळपीर येथील साई मंगल कार्यालयात हरिकीर्तन संपन्न
आज पितृ अमावस्या निमित्त मंगरूळपीर येथील साई मंगल कार्यालयात हरिकीर्तन संपन्न मंगरूळपीर शहरातील साई मंगल कार्यालयात आज पितृ अमावस्या निमित्त आईबापांवर आईबापांची सेवा आई बाबांची आठवण आई बाबांच्या स्मृती या अनेक विषयावर हरिभक्त परायण वर्षाताई कडू यांच्या अमृततुल्य वाणीतून हरि कीर्तन संपन्न झाले त्या म्हणाल्यात की आई बापाची सेवा ही सर्वश्रेष्ठ असून यांच्या नशिबात आहे ती सेवा सोडू नये ती करावी भगवंतही तुम्हावर प्रसन्न होईल