मंगरूळपीर: मंगरूळपीर शहरातील आठवडी बाजारात फटाक्यांच्या बाजारपेठेमध्ये ग्राहकांची गर्दी दिसेना अतिवृष्टीचा फटका
मंगरूळपीर शहरातील आठवडी बाजारात वसलेल्या फटाक्यांच्या बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी दिसेना अतिवृष्टीचा फटका मंगरूळपीर शहरातील मुख्य आठवडी बाजारात फटाक्यांच्या दुकानात सजले आहे विविध प्रकारचे या ठिकाणी फटाके सुद्धा व्यावसायिकांनी आणून ठेवले आहे मात्र यावेळी पाहिजे तसा ग्राहक वर्ग दिसत नसल्यामुळे सदर अतिवृष्टीचा फटका आणि कर्मचाऱ्यांच्या वेळेवर पगार झाल्या नसल्यामुळे सदर ग्राहक वर्ग कमी दिसत आहे असे व्यावसायिकांनी चिंता व्यक्त केली आहे