मंगरूळपीर: मंगरूळपीर येथील ग्रामीण रुग्णालय येथे महाआरोग्य शिबिर संपन्न हजारो गरजूंनी घेतलाय लाभ
मंगरूळपीर येथील ग्रामीण रुग्णालय येथे महाआरोग्य शिबिर संपन्न हजारो गरजूंनी घेतलेला मान्य पंतप्रधान श्रद्धे श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा अंतर्गत मंगरूळपीर जिल्हा वाशिम येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं या महाआरोग्य शिबिराचा हजारो गर्दनी लाभ घेतलाय या महायोग्य शिबिरात तज्ञ डॉक्टरांची सेवा दिली यावेळी डॉक्टर सोनल सस्ते स्त्रीरोग तज्ञ जिल्हा आरोग्य वाशिम डॉक्टर तज्ञ वाशिम डॉक्टर चंदन वाणी नेत्ररोग तज्ञ पेशालिस्ट वाशिम यांची सेवा मिळाली