मंगरूळपीर: मंगरूळपीर पोलीस स्टेशनला धानोरा येथील बौद्ध समाज व पाटील समाज यांच्या पोस्टर फाळण्यावरून वादावरून जमाव
मंगरूळपीर पोलीस स्टेशनला धानोरा येथील बौद्ध समाज व पाटील समाज यांच्या पोस्टर फाळणीवरून वादावरून जमाव मंगरूळपीर पोलीस स्टेशनला धानोरा येथील गावकरी मंडळी पोस्टर फाळण्यावरून वाद झाल्यामुळे दोन गटात सदर गावकऱ्यांचा मंगरूळपीर पोलीस स्टेशनला जमाव झाला आहे वृत्तलेपर्यंत कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नसून पोलीस प्रशासनाच्या वतीने दोन्ही गटाला समजावण्याचा प्रयत्न सुरू आहे