मंगरूळपीर: मंगरूळपीर शहरालागत असलेल्या दुर्गा माता संस्थान शहापूर येथे भाविकांच्या वतीने नवरात्रात दुर्गा मातेला चांदीचा मुकुट भेट
मंगरूळपीर शहरा लागत असलेल्या दुर्गा माता संस्थान शहापूर येथे दुर्गा मातेला भाविकांच्या वतीने चांदीचा मुकुट भेट तालुक्यातील पंचक्रोशी प्रसिद्ध असलेलं दुर्गा माता संस्थान या ठिकाणी आई दुर्गा माता अनेक भाविकांच्या भक्तीला श्रद्धेला पावणारी दुर्गा माता म्हणून अनेक भाविकांना त्याची अनुभूती आलेली आहे त्याच अनुषंगाने विठ्ठल रुक्मिणी नगरात राहत असलेल्या डहाके कुटुंबाच्या एका वयोवृद्ध स्त्रीने आई दुर्गा मातेला नवरात्राच्या पाहून-प्रवांवर चांदीचा मुकुट भेट दिला आहे