मंगरूळपीर: मंगरूळपीर शहरालगत दुर्गा माता संस्थानला एसडीपीओ व ठाणेदार यांनी भेट देऊन उपस्थित भाविकांना केले मार्गदर्शन
मंगरूळपीर शहरालागत असलेल्या दुर्गा माता संस्थांना मंगरूळपीर पोलीस प्रशासनाचे एचडीपीओ व ठाणेदार यांनी भेट देऊन भाविकांना केले मार्गदर्शन मंगरूळपीर तालुक्यातील पंचक्रोशी प्रसिद्ध असलेल्या दुर्गा माता संस्थान शिवशक्ती नगर शहापूर या ठिकाणी मंगरूळपीर पोलीस प्रशासनाचे एचडीपीओ विशाल शिरसागर व ठाणेदार किशोर शेळके यांनी संस्थांना सदिच्छा भेट देऊन उपस्थित भाविकांना महिलांना केले कायद्यासंदर्भात मार्गदर्शन संस्थांच्या वतीने सत्कारही करण्यात आला