मंगरूळपीर: मंगरूळपीर तहसील कार्यालयात आज दुपारला शेतकऱ्यांचं दिवाळीच्या दिवशी भाकर ठेचा खाऊन कर्जमाफीसाठी आंदोलन
मंगरूळपीर तहसील कार्यालयासमोर आज दुपारला मंगरूळपीर तालुक्यातील शेतकऱ्यांचे भाकर ठेचा खाऊन दिवाळीच्या दिवशी आंदोलन करण्यात आले एकीकडे दिवाळीच्या दिवशी सर्वांच्या घरी गोडधोड पदार्थ असतात मात्र ज्या शेतकऱ्यामुळे बळीराजामुळे अन्नदात्यामुळे संपूर्ण जगाला अन्न मिळते अशा शेतकऱ्यांवर मंगरूळपीर तालुक्यात अतिवृष्टीमुळे उपासमारीची पाळी आली आहे त्या अनुषंगाने संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर भगत यांच्या मार्गदर्शनात आज ठेचा भाकर खाऊन आंदोलन करण्यात आले