मंगरूळपीर: मंगरूळपीर शहरालगत शहापुरात सतत धार पाऊस अनेकांच्या घरात शिरले पाणी वातावरण झाले जलमय
मंगरूळपीर तालुक्यात विजांच्या कळकळाटासह सतत धार पाऊस शहरालगत असलेल्या शहापूर येथे अनेकांच्या घरात घुसले पाणी वातावरण झाले जन्म आहे दिनांक 27 दुपारी पावणे चारच्या दरम्यान सतत धार पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे सदर परिसरात अनेकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे वातावरण जन्म झालेला आहे दोन दिवसात पावसाच्या धुमाकूळमुळे जनजीवन विस्कळीत