मंगरूळपीर: तालुक्यातील शहापूर येथील दुर्गा माता संस्थान चा होमवनाचा कार्यक्रम संपन्न रात्री साडेअकरा वाजेपर्यंत होम हवन यज्ञ
मंगरूळपीर तालुक्यातील पंचक्रोशी प्रसिद्ध असलेला दुर्गा माता संस्थान हे शहापूर येथे वसलेलं असून या संस्थांच्या वतीने नवरात्र उत्सव साजरा केला जात असतो आज नवरात्रीचा उत्सव साजरा करत असताना नवमीचा होमोहनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आहे सदर होम होण्याचा कार्यक्रम रात्री साडेअकरा वाजेपर्यंत संपन्न झाला आहे