मंगरूळपीर: आज मंगरूळपीर येथील दुर्गा मातेच्या मिरवणुकीने नवरात्र उत्सवाची सांगता दीदीच्या तालात भाविक मंत्रमुग्धमू
मंगरूळपीर शहरातील आज दुर्गा मातेच्या मिरवणुकीने नवरात्र उत्सवाची सांगता. मंगरूळपीर शहरातील दुर्गोत्सव मंडळ आज मिरवणुकीने नवरात्र उत्सवाची सांगता करत आहेत सदर मिरवणुकीत शहरातील नामांकित मंडळे सामील असून प्रत्येक मंडळाने वेगवेगळ्या प्रकारचे देखावे निर्माण करून भाविकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे आज या पावन-पर्वाची भव्य दिव्य मिरवणुकीने सांगता होत आहे सदर मिरवणुकीमध्ये सर्व समाजाचे भाविक सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करत आहे