मंगरूळपीर: देवीचा मंञ मनून महाआरतीला सुरवात...
मंगरूळपीर तालुक्यातील दुर्गा माता संस्थान येथे सर्वप्रथम भाविक भक्त दुर्गा माता संस्थान मध्ये एकत्रित होता व सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते या महामंत्राचा जप करत आई आई जगदंबेची श्रद्धापूर्वक प्रार्थना करत सर्वांचं कल्याणकर ही मागणी मागत तिच्याकडे साकडे घालतात व भक्तीने दुर्गा मातेची आराधना करतात