मंगरूळपीर: आज इंदिरा एकादशीनिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न कुमारी यांनी केले कीर्तन
इंदिरा एकादशीनिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न व साक्षी लुंगे हिने केले खेळतात मंगरूळपीर शहरातील साई मंगल कार्यालयात आयोजित भागवत सप्ताह मध्ये आज इंदिरा एकादशी निमित्त कुमारी साक्षी लुंगे हिच्या हरिकीर्तन झाला आहे आज युवक व्यसनाधीन होत आहे मोबाईलचा वापर चांगला करा मोबाईल मुळे खूप काही चांगलं होऊ शकते मात्र आपण मोबाईलचा वापर योग्य तऱ्हेने केल्यास आपल्या जीवनात प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही तसेच आपल्या अमृतवाणीतून त्यांनी भाविकांना मंत्रमुग्ध केले आहे