मंगरूळपीर: तालुक्यात सर्वात सुंदर देखाव्याचे प्रतीक ठरले भारत उत्सव मंडळाचे देखावे शिवकालीन जिवंत देखावे करून एक आदर्श केला निर्माण
मंगरूळपी तालुक्यात सर्वात सुंदर देखाव्याचे प्रती ठरले भारत दुर्गुसव मंडळाचे देखावे अनेक भक्तांनी केले खूप भरभरून कौतुक तालुक्यात आणि आपापल्या मंडळाद्वारे देखावे निर्माण केली मात्र त्या ठिकाणी सर्वात सुंदर देखाव्याचे प्रतीक ठरले भारत मंडळाचे या ठिकाणी शिवकालीन देखावे निर्माण केले छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा यासोबतच पावनखिंड शिवकालीन किल्ले अशा प्रकारचे निसर्गरम्य वातावरणाचे डेकोरेशन त्यांनी केले आहे या डेकोरेशन चे अनेक भाविक आणि कौतुक केले आहे