मंगरूळपीर: मंगरूळपीर येथे आज सकाळी आठ वाजता जोरदार पावसाला सुरुवात जवळपास एक तास पाऊस सुरू आहे
मंगरूळपीर येथे आज सकाळी आठ वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली असून जवळपास एक तास पाऊस सुरू आहे अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली गेल्या आठवड्यातही सतत पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते एक दिवस उगाड पडली आणि पुन्हा पावसाला सुरुवात दुसऱ्या दिवशी जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे