मंगरूळपीर: मराठ्यांना मिळालेल्या आरक्षणाविरोधात ओबीसी बांधवांच्या ञिव प्रतिक्रिया व असंतोष केला व्यक्त
मंगरूळपीर शहरातील तहसील कार्यालयात सकल ओबीसी समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले आणि त्यावेळी ओबीसी बांधवांकडून प्रतिक्रिया करत सदर आरक्षणाचा निषेध नोंदवत आमच्याच ताटातलं आम्हाला अपूर्ण पडतंय त्यातलं आरक्षण इतरांना दिल्यामुळे आम्ही उपाशी राहायचं काय अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत