मंगरूळपीर: मंगरूळपीर तालुक्यातील शहापूर येथील दुर्गामाता संस्थांच्या वतीने भजनी मंडळांचा सत्कार
मंगरूळपीर तालुक्यातील शहापूर येथील दुर्गा माता संस्थान च्या वतीने भजनी मंडळांचा सत्कार मंगरूळपी तालुक्यातील पंचक्रोशी प्रसिद्ध असलेल्या दुर्गामाता संस्थान या ठिकाणी नवरात्रात संस्कृती जपण्याचे कार्य करणाऱ्याला जुनं ते सोनं जुनी संस्कृती जपण्याचा उपक्रम करणाऱ्यांचा विशेष आर्थिक आयोजन करून सन्मान करण्यात येतो या सन्मानात शाल श्रीफळ व एक संस्थेचे प्रमाणपत्र देऊन त्यांचा कौतुक करत त्यांचा उत्साह वाढवण्याचे कार्य करत असते