मंगरूळपीर: आज मंगरूळपीर येथे श्रीमद् भागवत सप्ताहाची काल्याची कीर्तन करून सांगता
मंगरूळपीर येथे श्रीमद् भागवत सप्ताहाची काल्याचे किर्तन करून सांगता शहरातील साई मंगल कार्यालयात पितृ अमावश्या पितृ पावन पर्व या पावन पर्वावर आई-बापांप्रती ओढ निर्माण व्हावी आई बापांची सेवा सगळ्यांनी करावी व आई-बाबांच्या मार्मिकता आईबापांचा त्या सर्व विचार जनाजनात रुजावा याकरिता हरिभक्तपरायण विशाल महाराज यांचे काल्याचे कीर्तनाचा आयोजन करण्यात आलं होतं गेल्या सात दिवसापासून या ठिकाणी श्रीमद्भागवत कथेचे रिस्पॉन्स सुरू होतं त्या अनुषंगाने आज काल्याचे किर्तन करून भागवताची सांगता करण्यात आली