मंगरूळपीर: शहरातील मंगलधाम परिसरात बसलेल्या दुर्गादेवीच्या डेकोरेशन कडे अनेकांचे आकर्षण
मंगरूळपीर शहरातील मंगलधाम परिसरात बसलेल्या दुर्गा देवीच्या डेकोरेशन कडे अनेकांची आकर्षण मंगरूळपीर शहरातील मंगलधाम परिसरात हुडको कॉलनी दुर्गादेवीच्या ठराविक डेकोरेशन अनेकांचे आकर्षण बनलेले आहे या डेकोरेशन मध्ये अंधारातून देवीच्या दर्शनासाठी जाण्याचा मार्ग आणि या मार्गात वेगवेगळ्या प्रकारचे भीती दाखवण्याचे देखावे व भीतीदायक आवाज या मार्गातून गेल्यावर देवीचे दर्शन होते हे अनेकांचे शहरातील आकर्षक बनले आहे