मंगरूळपीर: मंगरूळपीर तालुक्यातील शहापूर येथील दुर्गा माता संस्थानची तिसरी माळीची महाआरती संपन्न
मंगरूळपीर तालुक्यातील शहापूर येथील दुर्गामाता संस्थांची तिसऱ्या माळीची महाआरती संपन्न पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेलं मंगरूळपीर तालुक्यातील शहापूर येथील गेल्या 27 वर्षापासून अस्तित्वात असलेलं दुर्गामाता संस्थान या ठिकाणी नवरात्रात विशेष दुर्गामातेची आरती केल्या जाते आज तिसऱ्या माळीची महाआरती संपन्न झाली आहे सदर आई दुर्गेची अनेक भाविक भक्तांना अनुभूती येते दुर्गामाता संस्थांच्या वतीने भाविकांचं श्रद्धाही केल्या जाते व रात्रीला महिलांसाठी विशेष गरभा कार्यक्रमाचेही आयोजन केल्या जाते