मंगरूळपीर: मंगरूळपीर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस
मंगरूळपीर तालुक्यात विजांच्या कळकळाचा सह वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी सव्वा आठ वाजता विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस साला सुरुवात झाली पाऊस जवळपास एक तास सतत सुरू होता आणि विजांचा कडकडाट हा सहज जोरदार वादळी वारा वाहत होता