मंगरूळपीर: मंगरूळपीर शहरातील साई मंगल कार्यालयात जनजागृती पर भारुड संपन्न
शहरातील साई मंगल कार्यालयात जनजागृती पर भारुड संपन्न मंगरूळपीर शहरातील बायपास रोड लागत असलेल्या साई मंगलम या ठिकाणी भागवत सप्ताह निमित्त आज भारुडाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता ते भारुड जनजागृती असून अनेक उपस्थित भाविकांना समाज प्रबोधन पर भारद्वारे जनजागृती पर भारुडाद्वारे पटवून देत सोबतच विनोदात्मक हास्यरंग करत समाज आणि समाजातील रूढी जुनं ते सोनं असलं तरी अंधश्रद्धा ही अंधश्रद्धाच आहे हे सुद्धा भारूड द्वारे त्यांनी पटवून दिली सदर भारुड रात्री बारा वाजेपर्यंत चालेल