मंगरूळपीर: शहरालगत असलेल्या शहापूर दुर्गामाता संस्थान येथे नवरात्र उत्सवानिमित्त अवघड बाबा भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम संपन्न
मंगरूळपीर शहरालागत असलेल्या गट ग्रामपंचायत जाम मधील शहापूर येथील दुर्गा माता संस्थान येथे जाम येथील अवघड बाबा भजनी मंडळाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात आई अंबेच्या जोगवा आयएमएची गाणी भारुड तसेच भक्ती गीत एकतारी भजन अशा विविध भजनांच्या रंगात भाविक रंगत भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला सदर भजन रात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहीले