मंगरूळपीर: शहरातील फुले उद्यानात योग शिक्षकाच्या वाढदिवसा दिनी योगसाधकांनी अखंड अविरत योग करण्याची व प्रसार करण्याची घेतली शपथ
मंगरूळपीर शहरात गेल्या चार वर्षापासून निशुल्क योग शिबिराचे आयोजन आहे ज्यामध्ये जवळपास 100 च्या वर योगसाध करून उपस्थिती देत असतात आज निशुल्क योग शिकविणाऱ्या योग्य शिक्षकांच्या वाढदिवसा दिनी योगसाधकांनी अविरत अखंड योग वकरण्याची व योग प्रसार करून वाढवण्याची शपथ घेतली आहे या ठिकाणी शेकडो योग साधकांची उपस्थिती होती पत्रकार अशोक राऊत यांनी या उद्यानात योग सुरू करण्याची मुहूर्तमेढ रोवली त्यात हा योग वटवृक्ष करण्याची जबाबदारी योग्य साधकांनी घेतली आहे