Public App Logo
Profile Picture

Balaji Thengade

@balajithengade8
25152Followers
2Following
वाशिम: जिल्ह्यातील 03 नगर परिषद आणि 01 नगर पंचायत साठी मतदान सुरू....
वाशिम: राज्यात काँग्रेसची अवस्था बिकट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
वाशिम: समृद्धी महामार्गावर जऊळका ते  शेलुबाजार दरम्यान कारचा अपघात झाला
वाशिम: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वाशिम येथे सभा संपन्न
वाशिम: दिनांक २९.११.२०२५. वार  शनिवार ला सोयाबीन चना चिया गहु ज्वारी उडीद मुग या शेतमालाची हराशी होनार
वाशिम: शिक्षण क्षेत्र उध्वस्त करण्याचा शासनाचा डाव - दिलीप कडू शहरात बैठक संपन्न
वाशिम: शुक्रवार सोयाबीन हळद तुर गहु ज्वारी या शेतमालाची हराशी होनार
वाशिम: आज चिन्ह वाटप , प्रचाराला मिळाला वेग
वाशिम: एक बार कमिटमेंट कर दी तो मै खुद की भी नही सुनता-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मालेगाव येथे प्रतिक्रिया
वाशिम: देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करून हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस चे मोठे नुकसान केले महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
वाशिम: जिल्ह्यात युरियाचा तुटवडा,युरियासाठी लागल्या शेतकऱ्यांच्या रांगा.
वाशिम: जिल्ह्यातील मालेगावमध्ये एनसीसी विद्यार्थ्यांच्या पथनाट्य फ्लॅश मॉबमुळे मतदान जनजागृतीला वेग
वाशिम: जागतिक बँक सहाय्यित नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाला गती द्यावी  जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
वाशिम: नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात ४ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार व निर्घृण हत्येच्या घटनेचा अनसिंग येथ निषेध
वाशिम: वाशिम बसस्थानक परिसरातील आनंद हॉटेलसमोरिलअज्ञात बॅगची  पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत केली तपासणी
वाशिम: नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा द्या सुवर्णकार समाज तथा सराफा असोशिएशन मालेगांवची मागणी
वाशिम: वाशिम निर्भया पथकाची लॉयन्स विद्यानिकेतन येथे विद्यार्थ्यांना सुरक्षा व जागरूकता यावर मार्गदर्शन
वाशिम: बुधवारला वाशीम कृषिउत्पन्न बाजार समितीचे आवारातील सोयाबीन शेतमाल हरास करण्यात येईल बाहेरील शेतमाल स्वीकारल्या जाणारनाही
वाशिम: सर्व इच्छुकांशी चर्चा करून मार्ग काढणार  भाजपा नगरअध्यक्ष पदाचे उमेदवार अनिल केंदळे
वाशिम: जिल्ह्यातील रिसोड नगर परिषद आणि मालेगांव नगर पंचायत मध्ये महायुती तर तीन ठिकाणी भाजपा स्वबळावर लढणार
वाशिम: शहरातील रेल्वे रुळा जवळ आढळला तरुणाचा मृतदेह
वाशिम: पदमतीर्थ परिसरातील स्मशान भूमी परिसरात नवजात अर्भकाचे कुत्र्याने तोडले लचके
वाशिम: वाशिम नगरपरिषदेमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आतापर्यंत तब्बल 80 लाख रुपयाहून अधिक कर वसूली
वाशिम: वाशीम नगराध्यक्ष पदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून दुसरा उमेदवार अर्ज दाखल, AB फॉर्म कोणाला मिळतो बघणं महत्त्वाचं
वाशिम: वाशिम नगराध्यक्ष पदासाठी नागोराव ठेंगडे यांनी शिवसेना उबाठा पक्षाची दाखल केली उमेदवारी...