नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात ४ वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या बलात्कार व निर्घृण हत्येच्या घटनेविरोधात आज अनसिंग शहरात संताप उसळला. या अमानुष घटनेचा निषेध करण्यासाठी जुनी बस स्टॅन्ड परिसरात सर्व व्यापारी मंडळी, हिंदू संघटना व नागरिकांनी एकत्र येत भव्य निषेध आंदोलन केले.निरपराध बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा प्रतिकृती पुतळा तयार करून भर चौकात जाळण्यात आला, यावेळी घोषणाबाजी आणि तीव्र रोष व्यक्त करण्यात आला.यावेळी अनसिंग शहरातील कार्यकर्त्यांनी ठाणेदार साहेब, अनसिंग पो