नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात साडे तीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि हत्येप्रकरणी निषेधाची लाट उसळली असून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी ठाम मागणी वाशिम च्या मालेगाव येथील सुवर्णकार सराफा असोसिएशन तर्फे करण्यात आली आहे. यावेळी मालेगाव तहसीलदारांना निवेदन देऊन संघटनांनी आपला तीव्र निषेध नोंदवला.....