Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

वाशिम: जिल्ह्यातील 03 नगर परिषद आणि 01 नगर पंचायत साठी मतदान सुरू....

Washim, Washim | Dec 2, 2025
वाशिम जिल्ह्यातील 03 नगर परिषद आणि 01 नगर पंचायत साठी मतदान सुरू.... वाशिम जिल्ह्यातील रिसोड, कारंजा, मंगरुळपीर या 03 नगरपरिषदांसह मालेगाव नगरपंचायतीसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. या चार ही ठिकाणी अध्यक्ष पदासाठी 27 उमेदवार, तर 92 सदस्य पदासाठी 374 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.या चार ही ठिकाणी एकूण 53 प्रभागांमध्ये मतदान होणार आहे. मतदानासाठी 178 मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली

MORE NEWS

लॉज च्या छतावरून पडून एकाचा मृत्यू, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील घटना

लॉज च्या छतावरून पडून एकाचा मृत्यू, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील घटना

Washim, Washim | Jun 10, 2026

🚴‍♂️🇮🇳 फिट इंडिया अभियानांतर्गत वाशिम पोलीस दलाची भव्य सायकल रॅली 🇮🇳🚴‍♀️

💪 नागरिकांमध्ये आरोग्य, तंदुरुस्ती आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने वाशिम पोलीस दलाच्या वतीने फिट इंडिया अभियानांतर्गत भव्य सायकल रॅलीचे आयोजन रविवार, दिनांक ७ जून २०२६ रोजी करण्यात आले होते.

📍 पोलीस मुख्यालय, वाशिम येथून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.
🚴‍♂️ उत्साहपूर्ण वातावरणात अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी सहभाग नोंदवत सायकल प्रवासाद्वारे फिटनेस, आरोग्य आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविला. 🌱✨

🤝 अशा उपक्रमांमुळे निरोगी जीवनशैलीचा प्रसार होण्यास आणि समाजात आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत होते.

 "फिट रहा, सुरक्षित रहा, निरोगी रहा!" 

#washimpolice #fitindia #cyclerally #fitindiamovement #healthyindia

🚴‍♂️🇮🇳 फिट इंडिया अभियानांतर्गत वाशिम पोलीस दलाची भव्य सायकल रॅली 🇮🇳🚴‍♀️ 💪 नागरिकांमध्ये आरोग्य, तंदुरुस्ती आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने वाशिम पोलीस दलाच्या वतीने फिट इंडिया अभियानांतर्गत भव्य सायकल रॅलीचे आयोजन रविवार, दिनांक ७ जून २०२६ रोजी करण्यात आले होते. 📍 पोलीस मुख्यालय, वाशिम येथून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. 🚴‍♂️ उत्साहपूर्ण वातावरणात अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी सहभाग नोंदवत सायकल प्रवासाद्वारे फिटनेस, आरोग्य आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविला. 🌱✨ 🤝 अशा उपक्रमांमुळे निरोगी जीवनशैलीचा प्रसार होण्यास आणि समाजात आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत होते. "फिट रहा, सुरक्षित रहा, निरोगी रहा!" #washimpolice #fitindia #cyclerally #fitindiamovement #healthyindia

Washim, Maharashtra | Jun 9, 2026