वाशिम च्या स्मशान भूमी परिसरात नवजात अर्भकाचे कुत्र्याने तोडले लचके... वाशिम शहरातील पद्मतीर्था जवळील स्मशानभूमी परिसरात एका नवजात मृत अर्भकाचे कुत्र्याने लचके तोडल्याचा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली.स्मशान भूमी परिसरात पुरलेले एक पुरुष जातीचे अर्भक कुत्र्याने उकरुन काढत त्याच्या शरीराचे हात, पाय यासह विविध ठिकाणी लचके तोडले.हे अर्भक तोंडात पकडून कुत्रं पळून जात असतांना काही नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी ते लचके तोडलेले अर्भक कुत्र्याच्या तोंडातून हिसकावत त्याला पुन