दिनांक 29 नोव्हेंबर 2025 शनिवारी सायंकाळी 6 वाजेदरम्यान समृद्धी महामार्गावर जऊळका ते शेलुबाजार दरम्यान कारचा अपघात झाला. गोरसेनेचे मालेगाव तालुकाध्यक्ष अनिल जाधव हे आपल्या समृद्धी महामार्ग लगत असलेल्या शेतात काम करत असताना त्यांना अपघात झाल्याचे दिसले. यावेळी त्यांनी क्षणाचाही विलंब न करता अपघात ग्रस्त वाहना जवळ जाऊन मदत कार्यराबविले. जखमींना वाहनाच्या बाहेर काढून महामार्ग पोलिसांशी संपर्क करून ॲम्बुलन्स बोलून घेतली. अपघातामध्ये कोणीही गंभीर जखमी झाले नाही. किरकोळ जखमींना उपचारा