Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

वाशिम: सर्व इच्छुकांशी चर्चा करून मार्ग काढणार भाजपा नगरअध्यक्ष पदाचे उमेदवार अनिल केंदळे

Washim, Washim | Nov 17, 2025
वाशिम नगर परिषद च्या निवडणुकीच्या नामांकनाच्या अखेरच्या दिवशी अखेर भाजपने वाशिम नगरपरिषद च्या अध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवार जाहीर केला आहे. अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असल्याने गेल्या काही दिवसांपासून पक्षांतर्गत चर्चांना आणि तणावाला ऊत आला होता. मात्र आज अखेर भाजपकडून अंतिम निर्णय घेत अनिल केंदळे यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली.यानंतर अनिल केंदळे यांनी भाजपच्या वतीने भव्य शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जिल्हा निवडणूक प्रमुख राजू पाटील,

MORE NEWS

लॉज च्या छतावरून पडून एकाचा मृत्यू, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील घटना

लॉज च्या छतावरून पडून एकाचा मृत्यू, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील घटना

Washim, Washim | Jun 10, 2026

🚴‍♂️🇮🇳 फिट इंडिया अभियानांतर्गत वाशिम पोलीस दलाची भव्य सायकल रॅली 🇮🇳🚴‍♀️

💪 नागरिकांमध्ये आरोग्य, तंदुरुस्ती आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने वाशिम पोलीस दलाच्या वतीने फिट इंडिया अभियानांतर्गत भव्य सायकल रॅलीचे आयोजन रविवार, दिनांक ७ जून २०२६ रोजी करण्यात आले होते.

📍 पोलीस मुख्यालय, वाशिम येथून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.
🚴‍♂️ उत्साहपूर्ण वातावरणात अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी सहभाग नोंदवत सायकल प्रवासाद्वारे फिटनेस, आरोग्य आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविला. 🌱✨

🤝 अशा उपक्रमांमुळे निरोगी जीवनशैलीचा प्रसार होण्यास आणि समाजात आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत होते.

 "फिट रहा, सुरक्षित रहा, निरोगी रहा!" 

#washimpolice #fitindia #cyclerally #fitindiamovement #healthyindia

🚴‍♂️🇮🇳 फिट इंडिया अभियानांतर्गत वाशिम पोलीस दलाची भव्य सायकल रॅली 🇮🇳🚴‍♀️ 💪 नागरिकांमध्ये आरोग्य, तंदुरुस्ती आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने वाशिम पोलीस दलाच्या वतीने फिट इंडिया अभियानांतर्गत भव्य सायकल रॅलीचे आयोजन रविवार, दिनांक ७ जून २०२६ रोजी करण्यात आले होते. 📍 पोलीस मुख्यालय, वाशिम येथून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. 🚴‍♂️ उत्साहपूर्ण वातावरणात अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी सहभाग नोंदवत सायकल प्रवासाद्वारे फिटनेस, आरोग्य आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविला. 🌱✨ 🤝 अशा उपक्रमांमुळे निरोगी जीवनशैलीचा प्रसार होण्यास आणि समाजात आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत होते. "फिट रहा, सुरक्षित रहा, निरोगी रहा!" #washimpolice #fitindia #cyclerally #fitindiamovement #healthyindia

Washim, Maharashtra | Jun 9, 2026

वाशिम: सर्व इच्छुकांशी चर्चा करून मार्ग काढणार भाजपा नगरअध्यक्ष पदाचे उमेदवार अनिल केंदळे - Washim News