वाशिम नगराध्यक्ष पदासाठी नागोराव ठेंगडे यांनी उबाठा पक्षाची दाखल केली उमेदवारी... वाशिम नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी तसेच सोळा प्रभागांतील 32 नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर केले नसतानाच उबाठा शिवसेना गटाचे जिल्हा उपप्रमुख नागोराव ठेंगडे यांनी मोठं शक्ती-प्रदर्शन करत आज उबाठा पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत मास्टर स्ट्रोक मारला आहे. या शक्ती प्रदर्शना दरम्यान नागोराव ठेंगडे यांच्या समर्थकांची मोठी गर्दी पा