वाशिम: शहरातील रेल्वे रुळा जवळ आढळला तरुणाचा मृतदेह
Washim, Washim | Nov 16, 2025 वाशिम शहरातील रेल्वे रुळा जवळ आढळला तरुणाचा मृतदेह...प्वाशिम शहरातील लोणसूने नगरातील रेल्वे रुळा जवळ अभिषेक मानवतकर या 27 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे.या तरुणाचा घातपात झाल्याची शक्यता वर्तविली जात असून घटनास्थळी वाशिम पोलीस दाखल झाले आहेत.या तरुणाचा मृतदेह ताब्यात घेत शव विच्छेदनासाठी पाठवला असून कशाने मृत्यू झाला याच्या तपासासाठी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. या घटनेमुळे वाशिम शहरात एकच खळबळ उडाली असून पोलीसांकडून सखोल चौकशी