वाशिम निर्भया पथकाची विशेष जनजागृती मोहीम! लायन्स विद्यानिकेतन विद्यार्थ्यांना— मोबाईलचा सुरक्षित वापर गुड टच–बॅड टच डायल 112 माहिती सायबर सुरक्षा जागरूकता यावर मार्गदर्शन करण्यात आले. जागरूक विद्यार्थी = सुरक्षित समाज
वाशिम: वाशिम निर्भया पथकाची लॉयन्स विद्यानिकेतन येथे विद्यार्थ्यांना सुरक्षा व जागरूकता यावर मार्गदर्शन - Washim News