वाशिम जिल्ह्यातील रिसोड नगर परिषद आणि मालेगांव नगर पंचायत मध्ये महायुती तर तीन ठिकाणी भाजपा स्वबळावर लढणार वाशिम जिल्ह्यातील 04 नगरपरिषद आणि 01 नगरपंचायत निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने जिल्ह्यातील चार नगरपरिषद आणि एका नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजप कारंजा,वाशिम आणि मंगरुळ पीर या 03 नगर परिषदांमध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढवीत आहे तर रिसोड नगर परिषद आणि मालेगांव नगर पंचायत मध्ये महायुती सोबत निवडणूक लढवीत असल्याची माहिती भाजपा चे निवडणूक प्रभारी राजू पाटील राजे यांनी दिली आहे