दिनांक २९.११.२०२५. वार शनिवार ला सोयाबीन चना चिया गहु ज्वारी उडीद मुग या शेतमालाची हराशी होनार आहे व गेट सकाळी ६.ते सकाळी ९.वाजे पर्यंत चालु राहील या सुचनेचि नोंद घ्यावी*
वाशिम: दिनांक २९.११.२०२५. वार शनिवार ला सोयाबीन चना चिया गहु ज्वारी उडीद मुग या शेतमालाची हराशी होनार - Washim News