देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करून हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस चे मोठे नुकसान केले.... चंद्रशेखर बावनकुळे जेव्हा पराजय जवळ दिसतो,आणि पराजयातून काँग्रेस पार्टी सावरत नाही आहे ,आणि पुढचा पराभाव ही त्यांना दिसतो आहे म्हणून त्यांनी अशी विषारी टीका आमच्या नेत्यावर केली आहे यामुळे काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान होणार आहे, संपूर्ण 14 कोटी जनता देवेंद्र फडणवीस सोबत आहे ,देवेंद्रजी