वाशिम जिल्ह्यात युरियाचा तुटवडा,युरियासाठी लागलेल्या शेतकऱ्यांच्या रांगा.वाशिम जिल्ह्यात सध्या रब्बी हंगामातील पिकांना युरिया खत देण्याची गरज असताना युरियाचा मोठया प्रमाणात तुटवडा निर्माण झालाय. त्यामुळे मालेगाव शहरातील खत विक्री केंद्रावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं दिसून येत असून शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. काही दुकानदारांकडून मुद्दाम युरिया खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून पोलिसांच्या निगराणीत शेतकऱ्यांन