राज्यात काँग्रेसची अवस्था बिकट असून विजय वडेट्टीवार यांच्या ब्रह्मपुरी मध्ये 5000 कार्यकर्त्यांनी काँग्रेस सोडली. नाना पटोले यांच्या साकोल्यातही लोकांनी काँग्रेस सोडली. अनेक कार्यकर्ते काँग्रेस सोडत आहेत रोज कार्यकर्ते काँग्रेस सोडत आहेत मी एका कार्यकर्त्याला विचारलं काँग्रेस का सोडत आहे तर आमच्या पार्टीत राम राहिला नाही कोणी आम्हाला विचारत नाही कुणाकडे गेले तर कोणी काही सांगत नाही. नाना पटोले विजय वडेट्टीवारांचा तोंड पाहत नाही तर वडेट्टीवार पटोलेंच तोंड प