शिक्षण क्षेत्र उध्वस्त करण्याचा शासनाचा डाव - दिलीप कडू वाशिम- ( दि. २७)* सध्या विविध जाचक शासन नियमाच्या माध्यमातून राज्यातील शिक्षण क्षेत्र उध्वस्त करण्याचा शासनाचा डाव आहे, हा डाव हाणून पाडण्यासाठी शिक्षकांनी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली संघटित होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे नेते दिलीप कडू यांनी केले. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने वाशिम जिल्ह्यात शिक्षक संपर्क दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना दिलीप कडू यांनी शिक्