सर्व शेतकरी तसेच व्यापारी,आडते, हमाल,मदतनिस,बंधूंना सुचित करण्यात येते की.दिनांक १९.११.२०२५. वार बुधवार ला बाजार समिती च्या आवारातील सोयाबीन हा शेतमाल हर्रास करण्यात येईल.बाहेरील शेतमाल स्विकारल्या जाणार नाही.आवक वाढल्यामुळे तरी कोणीही आपला शेतमाल विक्री साठी आनु नये या सुचनेचि नोंद घ्यावी १)लोडींगचे वाहन येण्याचे जाण्याचे मार्ग अ) गेट नं १ मघील रोड